-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वातून (Bigg Boss Marathi Season 5) घराघरात पोहचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण (Yogita Chavan) सध्या चर्चेत आहे.
-
योगिताने पती अभिनेता सौरभ चौघुलेबरोबर (Saorabh Choughule) नव्या घरात पहिली दिवाळी (Diwali 2024) साजरी केली आहे.
-
३ मार्च २०२४ रोजी योगिताने सौरभबरोबर लग्नगाठ (Wedding) बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली.
-
लग्नाच्या दोन महिन्यांनंतर योगिता व सौरभने स्वतःच्या हक्काच्या घरात (New House) गृहप्रवेश केला.
-
दिवाळी सणानिमित्त योगिताने गुलाबी रंगाची सुंदर साडी (Pink Saree) नेसली होती.
-
गुलाबी साडीतील लूकवर योगिताने सोन्याचा दागिन्यांचा (Gold Jewellery) साज केला होता.
-
नव्या घरात योगिताने फुलांची सजावट (Flowers Decoration) करत दिवे (Diya) लावले होते.
-
योगिता व सौरभने कलर्स मराठीवरील ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Majha Guntala) या मालिकेत एकत्र काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : योगिता चव्हाण/इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही