-
Divya Sridhar Chris Venugopal Wedding Photos : दाक्षिणात्य टीव्ही अभिनेत्री दिव्या श्रीधर तिच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.
-
३८ वर्षीय अभिनेत्रीने ४९ वर्षीय ख्रिस वेणुगोपालशी लग्न केलं.
-
ख्रिस अभिनेता, मोटिव्हेशनल स्पीकर, वकील व आध्यात्मिक गुरू आहे.
-
दिव्या व ख्रिस यांचं लग्न ३० ऑक्टोबरला झालं.
-
तिने गुरुवायूरमध्ये एका मंदिरात जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत ख्रिसशी लग्न केलं.
-
ख्रिस वेणुगोपाल आणि दिव्या श्रीधर यांची पहिली भेट टीव्ही शो पतरामट्टूच्या सेटवर झाली होती, त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि काही काळानंतर दोघेही प्रेमात पडले.
-
दिव्याचं हे दुसरं लग्न आहे.
-
ख्रिसशी दुसरं लग्न करण्याआधी तिने आपल्या मुलांचा सल्ला घेतला.
-
अभिनेत्रीने सांगितले की तिच्या मुलीने ख्रिसबरोबरचं तिचं दुसरं लग्न स्वीकारलं आहे.
-
ख्रिस वेणुगोपाल फक्त अभिनेताच नाही तर लेखकही आहे.
-
त्याने अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
-
(फोटो – ख्रिस वेणुगोपाल व मेडी क्रिएशन्स इन्स्टाग्राम)

Bill Gates on AI and Jobs : बहुतेक कामांमध्ये AI घेईल माणसांची जागा, फक्त ‘या’ तीन नोकऱ्या आहेत सुरक्षित : बिल गेट्स