-
अलीकडेच, मिथुन चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांच्या निधनाच्या बातमीने त्यांचे चाहत्यांमध्ये आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ६८ वर्षीय माजी अभिनेत्रीने ३ नोव्हेंबर २०२४ रोजी अखेरचा श्वास घेतला. रिपोर्ट्सनुसार, त्या काही दिवसांपासून आजारी होत्या, मात्र त्यांनी निष्काळजीपणा दाखवून डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला. मिथुन चक्रवर्तींपासून घटस्फोट घेतल्यानंतर हेलेनाने चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. १९८० मध्ये आलेल्या ‘जुदाई’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याच वेळी, त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या मर्द या चित्रपटात ब्रिटिश राणीची भूमिका साकारली होती, ज्यासाठी त्यांचे खूप कौतुक झाले होते. पण ८० च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा हेलेना यांना हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाले, तेव्हा त्या अमेरिकेत गेल्या. अमेरिकेत असताना त्यांनी डेल्टा एअरलाइन्ससाठी फ्लाइट अटेंडंट म्हणून काम केले.दरम्यान हेलेना ल्यूक कोणत्या चित्रपटात दिसल्या हे जाणून घेऊया. जुदाई (1980)
-
जुदाई (1980)
(Still From Film) -
साथ साथ (1982)
(Still From Film) -
ये नजदीकियां (1982)
(Still From Film) -
भाई आखिर भाई होता है (1982)
(Still From Film) -
दो गुलाब (1983)
(Still From Film) -
आओ प्यार करें (1983)
(Still From Film) -
रोमांस (1983)
(Still From Film) -
मर्द (1985)
(Still From Film) -
एक नया रिश्ता (1988)
(Still From Film)
(हे पण वाचा: ‘दृश्यम’ अभिनेत्रीला चित्रपटात यायचे नव्हते, देव आनंदने ठेवले ‘तब्बू’ )
धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार