-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
अक्षयाने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अक्षयाने फिकट जांभळ्या रंगाची पैठणी साडी (Light Purple Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर अक्षयाने सुंदर दागिने (Jewellery) परिधान केले आहेत.
-
साडीतील फोटोशूटसाठी हलका मेकअप (Light Makeup) करत अक्षयाने केसांची वेणी बांधून हेअरस्टाईल (Braid Hairstyle) केली आहे.
-
अक्षयाने नेसलेली साडी ही तिच्या ‘भरजरी’ (BHARJARI) या ब्रॅण्डची आहे.
-
अक्षया लवकरच झी मराठीच्या (Zee Marathi) ‘लक्ष्मी निवास’ (Laxmi Niwas) या मालिकेत झळकणार आहे.
-
या मालिकेत अक्षया अभिनेत्री हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar) आणि अभिनेते तुषार दळवी (Tushar Dalvi) यांच्याबरोबर काम करणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया देवधर/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”