-
मराठी अभिनेत्री व निर्माती सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांनी दिवाळीनिमित्त (Diwali 2024) केलेल्या लूकने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
सुचित्रा यांनी दिवाळीत हिरव्या रंगाची ‘चंद्रलेखा’ खण पैठणी साडी (Green Khun Paithani Saree) नेसली होती.
-
खण पैठणी साडीतील लूकवर सुचित्रा यांनी मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.
-
सुचित्रा यांनी नेसलेली ही साडी ‘K2FashionCloset’ या प्रसिद्ध ब्रॅण्डची आहे.
-
फॅशन डिझायनर केतकी शाहने (Ketaki Shah) ही हिरवी ‘चंद्रलेखा’ खण पैठणी साडी डिझाईन केली आहे.
-
सुचित्रा सध्या स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ (Tharala Tar Mag) आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharo Ghari Maatichya Chuli) या मालिकेची निर्मिती करत आहे.
-
‘सोहम प्रोडक्शन्स’च्या (Soham Productions) या मालिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या आहेत.
-
सुचित्रा यांनी आतापर्यंत अनेक गाजलेल्या मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये (Marathi And Hindi Movies) काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुचित्रा बांदेकर/इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही