-
अभिनेत्री भूमी पेडणेकरने नुकतेच इन्स्टाग्रामवर व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत.
-
ती गोव्यामध्ये गेली आहे.
-
या फोटोत भूमी स्विमवेअरमध्ये दिसत आहे.
-
लाल रंगाच्या बिकीनीत भूमीची आणखी एक अदा
-
स्विमिंग पूलमधून निघून भूमीने समुद्रकिनारी सन सेटचा आनंद घेतला.
-
यावेळी तिच्याबरोबर हा डॉगही दिसत आहे. केअर स्टाफने त्याला उचलले आहे.
-
यावेळी भूमीने सुट्यांचा भरपूर आनंद घेतला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – भूमी पेडणेकर इन्स्टाग्राम)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर