-
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) स्नेहल प्रवीण तरडे (Snehal Pravin Tarde) दिग्दर्शित ‘फुलवंती’ (Phullwanti) हा चित्रपट ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित झाला.
-
प्राजक्ताच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई (Box Office Collection) केली आहे.
-
प्राजक्ताने नुकतेच निळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट (Blue केले आहे.
-
निळ्या साडीवर प्राजक्ताने मोती गहू माळा, फुलवंती नथ, मोती बांगड्या आणि मोती वेल असे दागिने (Pearl Jewellery Set) परिधान केले आहेत.
-
या फोटोशूटला प्राजक्ताने ‘सात्विक भाव अगदी ह्या गाण्याप्रमाणे…’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) प्राजक्ताच्या फोटोशूटवर ‘Sundari Madan Manjiri’ अशी कमेंट केली आहे.
-
प्राजक्ताच्या चाहत्याने ‘माझी परमसुंदरी आणि अमर सौंदर्य राणी…’ अशी कमेंट फोटोशूटवर केली आहे.
-
या फोटोशूटवर ‘अतिशय सूंदर आणि तितकीच सात्विक सुंदरता…’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य