-
आपल्या सौंदर्याने आजही प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित होय.
-
माधुरी दीक्षित १९९९ साली डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्यावर कायमची अमेरिकेत स्थायिक झाली होती. ती २०११ मध्ये पती व मुलांसह भारतात कायमची परतली. आता माधुरी मुंबईत राहते.
-
‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर खूपच सुंदर आहे.
-
माधुरी पती डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर ५३ व्या मजल्यावरील एका अपार्टमेंटमध्ये राहते.
-
तिच्या घरात गणपतीच्या अनेक मूर्ती आणि पेंटिंग्ज आहेत.
-
माधुरी दीक्षितच्या घरात एमएफ हुसैन यांच्या बऱ्याच पेंटिंग्ज आहेत.
-
तिच्या ५,५०० स्क्वेअर फुट जागेवर पसरलेल्या या अपार्टमेंटमध्ये म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्ससाठी खास जागा आहे.
-
माधुरी दीक्षितच्या घरातील खोल्या खूप प्रशस्त आहेत.
-
तिच्या घरातील डायनिंग एरिया खूपच लॅव्हिश आहे.
-
‘आर्किटेक्चरल डायजेस्ट इंडिया’ने माधुरी दीक्षितच्या घरातील काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.
-
(सर्व फोटो – आर्किटेक्चरल डायजेस्ट इंडिया इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”