-
रोहित शेट्टीचा ॲक्शन चित्रपट सिंघम अगेन सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटात अजय देवगण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार, अर्जुन कपूर, रणवीर सिंग यांच्याशिवाय अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. सिंघम अगेनने चार दिवसांत १०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याआधीही रोहित शेट्टीच्या या ९ चित्रपटांनी १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. या आकड्यांमध्ये थोडेफार बदल देखील असू शकतात. (रोहित शेट्टी/इन्स्टा)
-
९. सूर्यवंशी: २९४ कोटी रुपये (नेटफ्लिक्स)
-
८. सिम्बा: ४०० कोटी (रोहित शेट्टी/इन्स्टा)
-
७. गोलमाल अगेन: रु. ३१० कोटी (प्राइम व्हिडिओ)
-
६. दिलवाले: रु. ३७६ कोटी (Netflix)
-
५. सिंघम रिटर्न्स: रु. २६२ कोटी (प्राइम व्हिडिओ)
-
४. चेन्नई एक्सप्रेस: रु ४२४ कोटी (Zee5)
-
३. बोल बच्चन: रु. १६५ कोटी (हॉटस्टार)
-
२. सिंघम: रु १५७ कोटी (प्राइम व्हिडिओ)
-
१. गोलमाल ३: रु. १६७ कोटी (जिओसिनेमा)
हेही पाहा- Photos : गोव्यामध्ये बिकीनी घालून भूमी पेडणेकर घेतेय सुट्ट्यांचा आनंद, फोटो व्हायरल

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का