-
नृत्यांगना गौतमी पाटीलने (Gautami Patil) अल्पावधीत भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे.
-
गौतमीने आत्तापर्यंत विविध शहरांमध्ये कार्यक्रम (Dance Show) केले आहेत.
-
गौतमीचा डान्स (Dance) पाहण्यासाठी लोक आवडीने तिच्या कार्यक्रमाला हजेरी लावतात.
-
संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) गौतमीच्या चाहत्यांची (Fans) संख्या फार मोठी आहे.
-
गौतमी सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे.
-
गौतमीने पांढऱ्या रंगाचा टॉप (White Top) आणि डेनिम शॉर्ट्समधील (Denim Shorts) लूकचा फोटो शेअर केला आहे.
-
दिवाळीनिमित्त (Diwali 2024) गौतमीने पिवळ्या भरजरी साडीत (Yellow Saree) फोटोशूट केले होते.
-
पिवाळ्या साडीतील लूकवर गौतमीने सुंदर दागिने परिधान (Jewellery) केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”