-
प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) दिवाळीनिमित्त (Diwali 2024) सुंदर लूक केला होता.
-
दिवाळीसाठी कार्तिकीने हिरव्या रंगाची सुंदर साडी (Green Saree) नेसली होती.
-
हिरव्या साडीवर कार्तिकीने लाल रंगाचा आरी वर्क केलेला डिझायनर ब्लाऊज (Red Aari Work Designer Blouse) परिधान केला होता.
-
साडीतील लूकवर कार्तिकीने मोत्यांचे दागिने (Pearl Jewellery) परिधान केले आहेत.
-
लग्नाच्या चार वर्षानंतर कार्तिकीने गोंडस बाळाला (Baby Boy) जन्म दिला आहे.
-
इन्स्टाग्रामवर पोस्ट (Instagram Post) शेअर करत कार्तिकीने ही आनंदाची बातमी सर्वांबरोबर शेअर केली होती.
-
झी मराठीच्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa Li’l Champs) या कार्यक्रमातून कार्तिकी घराघरात लोकप्रिय झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : गुलाबी साडीत श्रिया पिळगांवकरचं मनमोहक लूकमध्ये फोटोशूट)
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सुरेश धस आधुनिक भगीरथ एकदा मागे लागले की डोकं खाऊन….”