-
सुप्रसिद्ध अभिनेता ठाकूर अनुप सिंहने ‘शेर संभाजी’ या चित्रपटाच्या सेटवरून काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या चित्रपटाचे शूट विजयदुर्ग गडावर असताना ठाकूर अनुप सिंहाने छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशात खास पोज दिल्या आहेत.
-
‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘महाभारत’ (२०१३), ‘कमांडो २’ यांसारख्या मालिका आणि चित्रपटुन ठाकूर अनुप सिंहने प्रसिद्धी मिळवली. याचबरोबर अनुप हा बॉडीबिल्डर देखील आहे.
-
विजयदुर्ग समुद्राच्या कुशीत असल्यामुळे समुद्राचे बहारदार द्रुष्यदेखील अनुपच्या फोटोमधून चाहत्यांना अनुभवायला मिळाले आहे.
-
अनुपच्या या वेशभूषेला कवड्यांची माळ, पारंपरिक दागिने आणि कंबरेला बांधलेल्या तालवारीमुळे संभाजी महाराजांचं पात्र ठळक दिसून येते.
-
या फोटोमध्ये अनुपने तलवार हातात धरून पोज दिली आहे .
-
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शेर संभाजी’ चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
-
या गीताचे गीतकार ‘हृषीकेश झांबरे’, संगीत संयोजक ‘मोहीत कुलकर्णी’ आणि गायक ‘नंदेश उमप’ आणि ‘दिव्या कुमार’ यांचे आभार मानणारी ही खास पोस्ट.
-
कॅप्शनमध्ये अधिक माहिती देताना हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी सर्वांच्या भेटीला येणार आहे असे अनुपने सांगितले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ठाकूर अनुप सिंह/इन्स्टाग्राम).

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा