-
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) सध्या चर्चेत आहे.
-
सईने नुकतेच हटके लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी सईने लाल रंगाचा फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा (Red Floral Print Lehenga) परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील फोटोशूटला सईने ‘Because I Don’t Want This Diwali To Be Over!’ असे कॅप्शन दिले आहे
-
नेटकऱ्यांनी सईच्या फोटोशूटवर ‘फुलकन्या…’ अशी कमेंट केली आहे.
-
सईने गेल्यावर्षी मुंबईत (Mumbai) ४५ मजल्यावर आलिशान घर (New Home) खरेदी केले.
-
यंदाची दिवाळी सईने नव्या घरात आई मृणालिनी ताम्हणकर आणि मित्र-मैत्रिणींबरोबर साजरी केली.
-
काही दिवसांपूर्वी सई सोनी लिव्हच्या ‘मानवत मर्डर्स’ या वेब सीरिजमध्ये झळकली.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा