-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
अभिनेत्री सध्या विदेश दौरा करत आहे.
-
ती कझाकस्तान या देशात पोचली आहे.
-
ती मस्त भ्रमंती एंजॉय करत आहे.
-
इन्स्टाग्रामवर, मुनमुन दत्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत.
-
चाहत्यांबरोबर ती तिच्या जीवनातील गोष्टी शेअर करत असते.
-
मुनमुम दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबिता जीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.
-
मुनमुन बंगाली अभिनेत्री असून तिचे सौंदर्य आणि ग्लॅमर नेहमीच चर्चेत असते.
-
“Oh how much I love cold and loved glimpses of snow on the mountains”, असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
अभिनेत्री देशातील थंड वातावरणाचा भरपूर आनंद घेत आहे.
-
(सर्व फोटो साभार – munmun dutta/ instagram)
हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”