.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील (Star Pravah) ‘आई कुठे काय करते’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
-
गेल्या पाच वर्षांपासून ही (Aai Kuthe Kay Karte) मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती.
-
या मालिकेत अभिनेत्री मधुराणी गोखलेने (Madhurani Gokhale) ‘अरुंधती’ची (Arundhati) भूमिका साकारली होती.
-
ही मालिका टीआरपीच्या (TRP) शर्यतीत नेमीच अव्वल स्थानी असायची.
-
मधुराणीच्या नव्या फोटोंनी (New Photos) सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोंमध्ये मधुराणीने लाल रंगाचा को-ऑर्ड सेट (Red Co-ord Set) परिधान केला आहे.
-
‘Happiness Is.. Happy Hair..’ असे कॅप्शन (Caption) मधुराणीने या फोटोंना दिले आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेची जागा ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ (Aai Aani Baba Retire Hot Aahet) ही नवी मालिका घेत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)