-
अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
सायलीने मालिका (TV Serial) व चित्रपटांमध्ये (Movies) उत्तमोत्तम भूमिका साकारल्या आहेत.
-
सायलीने इन्स्टाग्रामवर चाहत्यांबरोबर गावाकडील खास फोटो (Village Photos) शेअर केले आहेत.
-
नाशिकमधील (Nashik) खंबाळे त्र्यंबक रोड (Khambale Trimbak Road) येथे सायलीचं गाव आहे.
-
या फोटोंमध्ये सायलीने पिवळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंट कुर्ता (Yellow Floral Print Kurta) परिधान केला आहे.
-
सायलीने नाशिकमधील गंगापूररोडवरील नवसाला पावणारा नवश्या गणपती (Shree Navshya Ganpati Mandir) बाप्पाचे दर्शन घेतले.
-
झी मराठीच्या ‘काहे दिया परदेस’ (Kahe Diya Pardes) या मालिकेतून सायली घराघरात लोकप्रिय झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”