-
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरने (Janhvi Kapoor) ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी जान्हवीने गुलाबी रंगाची ओम्ब्रे साडी (Pink Ombre Saree) नेसली आहे.
-
गुलाबी साडीवर जान्हवीने फुलांची एम्ब्रॉयडरी (Floral Embroidery) केलेला डिझायनर ब्लाऊज (Designer Blouse) परिधान केला आहे.
-
जान्हवीने नेसलेली ही साडी प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने (Manish Malhotra) डिझाईन केली आहे.
-
साडीतील लूकवर जान्हवीने गळ्यात मोत्यांचा चोकर नेकलेस (Pearl Choker Necklace) परिधान केला आहे.
-
जान्हवीने या फोटोशूटसाठी हलका मेकअप (Makeup) करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (Open Hairstyle) केली आहे.
-
या फोटोशूटला जान्हवीने ‘Felt Like Eating Some Cassata But Wore One Instead’ असे कॅप्शन दिले आहे.
-
ऑरी म्हणजेच ओरहान अवत्रमणीने (Orhan Awatramani) जान्हवीच्या फोटोशूटवर ‘Dreaming’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम)

रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा