-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाला (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले.
-
‘बिग बॉस’ (Bigg Boss) हा वादग्रस्त पण तितकाच चर्चिला जाणारा कार्यक्रम आहे.
-
या कार्यक्रमातून बाहेर आल्यापासून स्पर्धेक (Contestants) एकमेकांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहेत.
-
या पर्वातील ‘कोकण हार्टेड गर्ल’ (Kokan Hearted Girl) फेम अंकिता वालावलकरने (Ankita Walawalkar) वैभव चव्हाणच्या (Vaibhav Chavan) घरी जाऊन भेट घेतली.
-
यावेळी अंकिताबरोबर तिचा होणारा नवरा संगीत दिग्दर्शक कुणाल भगतदेखील (Music Director Kunal Bhagat) होता.
-
‘अंकिता आणि आमचे दाजी यांचं बारामतीमध्ये मनापासून स्वागत…’ असे कॅप्शन देत वैभवने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
वैभवने अंकिता व कुणालला सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती (Ganpati Bappa Idol) भेट म्हणून दिली.
-
लवकरच अंकिता व कुणाल लग्नबंधनात (Wedding Ceremony) अडकणार आहेत.
-
झी मराठीच्या ‘मन झालं बाजींद’ (Man Jhala Bajind) या मालिकेतून वैभवला प्रसिद्धी मिळाली.
-
अंकिता सध्या तिच्या युट्यूब चॅनेलवर (YouTube Channel) विविध प्रकारचे व्हिडीओ, डेली Vlogs टाकून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैभव चव्हाण आणि अंकिता वालावलकर/इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा