-
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या सासरच्या मंडळीबाबत सर्वांना माहीत आहे. मात्र तिच्या माहेरचे लोक प्रेक्षकांना फारसे परिचयाचे नाहीत.
-
ऐश्वर्या ही कृष्णराज राय व वृंदा राय यांची मुलगी आहे. ऐश्वर्याला आदित्य राय नावाचा भाऊ आहे.
-
आदित्य राय हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
तो त्याच्या कुटुंबाबरोबरचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.
-
आदित्य रायच्या पत्नीचे नाव श्रीमा राय आहे.
-
आदित्य व श्रीमा यांना विहान राय व शिवांश राय ही दोन मुलं आहेत.
-
आदित्यची पत्नी श्रीमा ही खूप सुंदर दिसते.
-
श्रीमा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
-
ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे, पती व मुलांबरोबरचे फोटो शेअर करत असते.
-
श्रीमाने नुकताच ‘फॅब्युलस लाइव्ह्ज व्हर्सेस बॉलीवूड व्हाईव्ज’मधील स्टारकास्टबरोबर एक व्हिडीओ शेअर केला होता.
-
त्यानंतर श्रीमा काय करते याबद्दल चर्चा सुरू झाली.
-
ऐश्वर्या राय बच्चनची वहिनी श्रीमा राय काय करते ते जाणून घेऊयात.
-
श्रीमा राय ही सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे.
-
श्रीमा एक मॉडेल व फॅशन ब्लॉगर आहे.
-
श्रीमा अनेक ब्रँड्ससाठी मॉडेलिंग करते.
-
श्रीमा एक लोकप्रिय कंटेंट क्रिएटर व ब्यूटी व्लॉगर आहे.
-
श्रीमाचा जन्म मंगळुरू येथे झाला, पण ती अमेरिकेत मोठी झाली.
-
श्रीमा एक यशस्वी मॉडेल आहे.
-
२००९ मध्ये तिने मिसेस इंडिया ग्लोबचा ताजही जिंकला होता.
-
श्रीमाचे इन्स्टाग्रामवर १.२७ लाख फॉलोअर्स आहेत.
-
ती तिच्या फॉलोअर्सना ब्यूटी व हेल्थ टिप्स देत असते.
-
ती अनेक फॅशन व बॉलीवूड इव्हेंट्सना पती आदित्यबरोबर हजेरी लावत असते.
-
आदित्य राय हा इंजिनिअर आहे.
-
(सर्व फोटो – श्रीमा राय व आदित्य राय इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”