-
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्याला विविध लेणी (Caves) पाहायला मिळतात.
-
त्यापैकीच एक देशातील महत्वाची आणि तितकीच सुंदर अशी अजिंठा लेणी (Ajanta Caves) आहे.
-
या लेणीला पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक (Tourist) येथे जात असतात.
-
या लेण्यांमध्ये बौद्ध तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व करणारे शिल्पकलेचे नमुने आढळतात. या लेणी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यामध्ये आहेत. दरम्यान, मराठमोळी प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी पवार (Madhuri Pawar) नुकतीच या ठिकाणी गेली होती.
-
माधुरीने लेणीमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे.
-
यावेळी माधुरी अतिशय आकर्षक (Attractive) दिसत आहे.
-
माधुरी पवार ही केवळ अभिनयच करत नाही तर ती एक उत्तम नृत्यांगना देखील आहे.
-
राज्यात तिच्या नृत्याचे शो मोठ्या प्रमाणावर होतात.
-
दरम्यान माधुरी पवारच्या लावणीचे (Madhuri Pawar Lavni) मोठे चाहते महाराष्ट्रात तयार झाले आहेत.
-
तिने मराठी मालिकांमध्येही काम केले आहे.
-
‘देवमाणूस’ (Devmanus) या झी मराठीवरील मालिकेतील तिची भूमिका लोकप्रिय झाली होती.
-
तिने रानबाजार या वेब सिरीजमध्ये (Raanbazaar webseries) साकारलेली भूमिका खूप गाजली.
-
लंडन मिसळ, अल्याड पल्याड हे तिचे मराठी चित्रपटही चर्चेत होते.
-
(सर्व फोटो सौजन्य – माधुरी पवार इन्स्टाग्राम)
लोकांच्या जीवाशी खेळ! कलिंगड विकत घेताना आता १०० वेळा विचार कराल; VIDEO पाहून तर झोप उडेल