-
करीना कपूर ४४ वर्षांची झाली आहे पण तरीही बेबोचे सौंदर्य आणि फिटनेस तिच्या चाहत्यांना खूप वेड लावते.
-
तिने इन्स्टाग्रामवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
-
त्यातील एक फोटो तिचा नवरा सैफ अली खानचाही आहे.
-
करीना कपूरने फॅमिली व्हेकेशनचे हे फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये तिने स्ट्रॅपलेस बिकिनी घातलेली दिसत आहे.
-
करीना कपूर अनेकदा सुट्टीवर जाते आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवते. आणि तिच्या पोस्ट्स बघून हे खात्रीने सांगता येईल की तिला समुद्रकिनारी फिरायला खूप आवडतं.
-
५४ वर्षीय सैफ अली खान देखील सुट्टीत अशाच स्टाईलमध्ये दिसला, त्याला पाहून त्याच्या महिला चाहत्यांना नक्कीच वेड लागेल.
-
या फोटोंमध्ये करीना कपूरने कोणताही मेकअप केलेला नाही आणि लोक ती किती सुंदर आहे याचे कौतुक करत आहेत.
-
करीना कपूरला पाहून एका चाहत्याने कमेंट केली की, ‘तू दोन मुलांची आई आहे असे वाटत नाही.’
-
‘Saturday selfies with one thrown in of the husband’ , असं मजेदार कॅप्शनही करीनाने या पोस्टला दिलं आहे.
(सर्व फोटो साभार- करीना कपूर इन्स्टाग्राम पेज)
हेही पाहा- Photos: सोशल मीडियावर हॉटनेसने आग लावणारी अदिती मिस्त्री कोण आहे, Bigg Boss च्या घरात करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री?

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा