-
तृप्ती डिमरीचा भूल भुलैया ३ हा चित्रपट दिवाळीनिमित्त प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटाच्या चित्रिकरणावेळीचे गंमतीदार क्षण अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तृप्तीने सेटवर केलेली मस्ती दिसून येत आहे.
-
हे सर्व फोटो विविध लोकेशनवरचे आहेत.
-
तर सहकलाकार आणि मेकअप आर्टिस्टही यामध्ये दिसून येत आहेत.
-
या चित्रपटात केलेल्या तृप्तीच्या अभिनयाचे कौतुक केले गेले.
-
कार्तिक आर्यनबरोबर तिने स्क्रिन शेअर केली आहे.
-
विविध सेल्फी काढलेल्या फोटोंचा यामध्ये समावेश आहे.
-
हा एक वेगळा लूक ज्यामध्ये चित्रपटात अभिनेत्री दिसून आली आहे.
-
तृप्तीचा हा आणखी एक मजेदार BTS फोटो
-
या फोटोमध्ये लाल ब्लाऊज आणि निळ्या साडीमध्ये चित्रपटातील एका दृश्याचे चित्रिकरण करताना तृप्ती दिसतेय
-
यात ती स्वतः स्टंट करताना दिसत आहे.
-
या फोटोमध्ये ती उडी मारताना दिसतेय. याचा व्हिडिओही अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे.
-
हे सर्व मजेदार फोटो तिच्या चाहत्यांसाठी एक पर्वणीच ठरले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम)
हेही पाहा – विजय वर्माने पोस्ट केले ‘IC 814’ सिरीजच्या सेटवरचे BTS फोटो, पाहा अभिनेत्याचा मजेदार अंदाज

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार