-
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) आई-बाबा झाले आहेत.
-
दीपिकाने गणेश चतुर्थीच्या (Ganesh Chaturthi 2024) दुसऱ्या दिवशी ८ सप्टेंबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला.
-
दीपिकाने लाडक्या लेकीचे नाव दुआ पादुकोण सिंग (Dua Padukone Singh) असे ठेवले आहे.
-
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) २०२४मध्ये बाबा झाला आहे.
-
वरुणची पत्नी नताशा दलालने (Natasha Dalal) ३ जून रोजी गोंडस मुलीला जन्म दिला.
-
वरुण व नताशाने लेकीचे नाव लारा (Lara) असे ठेवले आहे.
-
फॅशन डिझायनर व प्रसिद्ध अभिनेत्री मसाबा गुप्ता (Masaba Gupta) व पती सत्यदीप मिश्रा (Satyadeep Mishra) आई-बाबा झाले आहेत.
-
मसाबाने ११ ऑक्टोबर रोजी गोंडस मुलीला जन्म दिला.
-
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे.
-
अनुष्का शर्माने १५ फेब्रुवारीला गोंडस मुलाला जन्म दिला.
-
अनुष्का व विराटने मुलाचे नाव अकाय (Akaay) असे ठेवले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadha) व अभिनेता अली फजल (Ali Fazal) आई-बाबा झाले आहेत.
-
रिचाने १६ जुलै रोजी गोंडस मुलीला जन्म दिला.
-
रिचा व अलीने लेकीचे नाव जुनैरा इदा फजल (Zuneyra Ida Fazal) असे ठेवले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि चित्रपट निर्माता आदित्य धरच्या (Aditya Dhar) घरी चिमुकल्या सदस्याचे आगमन झाले आहे.
-
१० मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2024) शुभ मुहूर्तावर यामीने गोंडस मुलाला जन्म दिला.
-
यामी व आदित्यने मुलाचे नाव ‘वेदविद’ (Vedavid) असे ठेवले आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री विक्रांत मेस्सीच्या (Vikrant Massey शीतल ठाकूरने (Sheetal Thakur) ७ फेब्रुवारी रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.
-
विक्रांत व शीतलने बाळाचे नाव ‘वरदान’ (Vardaan) असे ठेवले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : बॉलिवूड कलाकार/इन्स्टाग्राम)

IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO