-
स्टार प्रवाहच्या ‘मन धागा धागा जोडते नवा’ (Man Dhaga Dhaga Jodte Nava) या मालिकेतून अभिनेत्री दिव्या पुगावकर (Divya Pugaonkar) प्रसिद्धीझोतात आली.
-
या मालिकेत दिव्याने ‘आनंदी’ (Anandi) ही व्यक्तिरेखा साकारली होती.
-
दिव्याने नुकतेच मनमोहक लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दिव्याने जांभळ्या रंगाची सुंदर साडी (Purple Saree) नेसली आहे.
-
जांभळ्या साडीवर दिव्याने लाल रंगाचा फुल स्लिव्हज ब्लाऊज (Red Full Sleeve Blouse) परिधान केला आहे.
-
हातात गुलाबाची फुले (Roses) घेऊन दिव्याने फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
‘बैरियाँ ओ बैरिया, मुझे सता ना बैरिया…’ असे कॅप्शन दिव्याने जांभळ्या साडीतील फोटोशूटला दिले आहे.
-
दिव्याने ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिव्या पुगावकर/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख