-
अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत गिरीजा आता ‘नित्या’ची (Nitya) भूमिका साकारत आहे.
-
गिरीजाने नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गिरीजाने निळ्या रंगाचा डिझायनर शिमरी गाऊन (Blue Designer Shimmery Gown) परिधान केला आहे.
-
शिमरी गाऊनमधील लूकवर गिरीजाने हिऱ्यांचा नेकलेस सेट (Diamond Necklace Set) परिधान केला आहे.
-
गिरीजाने या फोटोशूटला ‘The Gown That Feels Like A Fairytale Come To Life’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री भक्ती रत्नपारखीने (Bhakti Ratnaparkhi) गिरीजाच्या फोटोशूटवर ‘Woooooooow’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख