-
Himansh Kohli Mehndi : ‘यारियां’ फेम बॉलीवूड अभिनेता हिमांश कोहली लग्नबंधनात अडकणार आहे.
-
त्याच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
अगदी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हिमांशचा मेहंदी सोहळा पार पडला.
-
या कार्यक्रमात हिमांश कुटुंबियांबरोबर डान्स करताना दिसतोय.
-
हिमांशच्या हातावर मेहंदी रचली आहे.
-
हिमांशच्या होणाऱ्या पत्नीचे नाव ‘व्ही’वरून आहे.
-
३५ वर्षीय हिमांश अरेंज मॅरेज करतोय, त्यामुळे त्याची पत्नी नेमकी कोण याबाबत माहिती समोर आलेली नाही.
-
हिमांश आज (१२ नोव्हेंबरला) दिल्लीतील एका मंदिरात लग्न करणार आहे.
-
(सर्व फोटो – मूव्हिंग मूमेंट्स इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलांनो तुम्हीही बाजारातून विकतच दही आणता का? थांबा अमूलच्या दहीचा ‘हा’ VIDEO पाहून धक्का बसेल