-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय जोडी गायक प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) व गायिका मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) सध्या ऑस्ट्रेलिया दौरा करत आहेत.
-
ऑस्ट्रेलियातील (Australia) काही फोटो आणि व्हिडीओ मुग्धाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रथमेश व मुग्धा ट्विनिंग (Twinning) करताना दिसत आहे.
-
मुग्धाने गडद लाल रंगाची प्रिंटेड साडी (Dark Red Printed Saree) नेसली आहे.
-
प्रथमेशने लाल रंगाचा कुर्ता सेट (Red Kurta Set) आणि काळ्या रंगाचे प्रिंटेड जॅकेट (Black Printed Jacket) परिधान केले आहे.
-
प्रथमेश व मुग्धाचा हा लूक तिची बहीण मृदुल वैशंपायनने (Mrudul Vaishampayan) डिझाईन केला आहे.
-
या फोटोंना मुग्धाने ‘Sydney Vibes!’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
प्रथमेश व मुग्धाच्या ट्विनिंगमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मुग्धा वैशंपायन/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”