-
स्टार प्रावह वाहिनीवरील ‘साधी माणसं’ (Saadhi Maansa) या मालिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री शिवानी बावकर (Shivani Baokar) ‘मीरा’ची (Meera) भूमिका साकारत आहे.
-
‘साधी माणसं’ मालिकेची गोष्ट नावाप्रमाणेच आहे. साधं रहाणीमान पण मोठी स्वप्न पूर्ण करताना समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला ते कसे न हरता सामोरं जातात आणि जगतात.
-
शिवानीबरोबर या मालिकेत अभिनेता आकाश नलावडे (Aakash Nalawade) मुख्य भूमिकेत आहे.
-
जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली (Sangli) शहरात या मालिकेची गोष्ट घडते.
-
शिवानीने इन्स्टाग्रामवर लाला रंगाच्या वन पीस ड्रेसमधील (Red One Piece Dress) फोटो पोस्ट केला आहे.
-
‘Killing Monday Blues With Reds’ असे कॅप्शन शिवानीने लाल वन पीस ड्रेसमधील फोटोला दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी बावकर/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”