-
Aditi Mistry Hot Pics: अदिती मिस्त्री बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड मधून दाखल होणार आहे.
-
इन्स्टाग्रामवरील तिच्या हॉट व्हिडिओ आणि फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते.
-
जाणून घेऊयात कोण आहे ही सोशल मीडिया सेन्सेशन?
-
अदिती ही एक एक मॉडेल-अभिनेत्री आणि व्यवसायाने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे.
-
ती नेहमी तिच्या हॉटनेसमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
-
याशिवाय तिच्या इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार फाईन आर्टसचीही जाणकार आहे आणि स्वतःचा व्यवसाय चालवते.
-
अदिती मिस्त्री बऱ्याच दिवसांपासून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे.
-
मात्र बिग बॉसमधील तिच्या प्रवेशामुळे तिच्याबद्दल चाहत्यांची उत्सुकता पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे.
-
अदिती मिस्त्रीचे इन्स्टाग्रामवर २.४ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
ती सोशल मीडियावर तिच्या दैनंदिन जीवनापासून ते सण आणि फिटनेसपर्यंत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
-
त्यामुळे बिग बॉसच्या घरात तिची कामगिरी कशी असेल याकडे फॅन्सचं लक्ष असेल.
-
अदिती मिस्त्री सलमान खानच्या हिंदी बिग बॉसमधील घरात वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून दाखल होणार, याबद्दलची बातमी दैनिक भास्कर समुहाने दिली आहे.
-
दरम्यान सध्या सलमान खानऐवजी भोजपूरी स्टार रवी किशन शो होस्ट करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – अदिती मिस्त्री इन्स्टाग्राम)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही