-
मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) लवकरच ‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ (Dharmarakshak Mahaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) या चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटात अमृता महाराणी येसूबाई (Maharani Yesubai ShambhuRaje Bhosale) यांची भूमिका साकारणार आहे.
-
नुकतेच या चित्रपटातील ‘वाट पाहे शंभूराया’ (Vaat Pahe Shambhuraya) हे गाणं यूट्यूबवर (YouTube) प्रदर्शित झाले.
-
या चित्रपटात अभिनेता ठाकूर अनुप सिंग (Thakur Anoop Singh) छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची प्रमुख भूमिका साकारणार आहे.
-
सध्या सोशल मीडियावर अमृताचे महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेतील फोटो व्हायरल (Photo Viral) झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये अमृताने गुलाबी रंगाची नऊवारी साडी (Pink Nauvari Saree) नेसली आहे.
-
अमृताने पारंपरिक दागिन्यांचा (Traditional Maharashtrian Jewellery) साज केला आहे.
-
‘धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज’ हा चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”