-
अभिनेत्री निमरत कौरने तिचे सुट्टी एंजॉय केलेले नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
हे सर्व फोटो अतिशय सुंदर आहेत. निसर्गरम्य ठिकाणी निमरतने तिची सुटी घालवली आहे.
-
हा एक अतिशय मोहक ओंजळीतील फुलांचा फोटो तिने क्लिक केला आहे.
-
रम्य सांजवेळ आणि सनसेटमध्ये निमरतचा चेहराही खुलला आहे.
-
यावेळी तिने अशी उडीही घेतली आणि फोटो क्लिक केला.
-
निमरतची आणखी एक खास सेल्फी
-
अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
तिच्या या फोटोंवर लाईक्सचा आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
-
दरम्यान, एका चाहत्याने कमेंट करून विचारलं “फोटो कोण काढतंय?”
-
दरम्यान हे फोटो कोणी क्लिक केले आहेत आणि ती कुठे फिरायला गेलेली याबद्दल निमरतने काहीही सांगितलेले नाही.
-
“11 shares at 11:11 on 11/11
Let the magic begin” असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे, त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला आहे की निमरत नेमकं कशाबद्दल बोलत आहे.
(सर्व फोटो साभार- निमरत कौर इन्स्टाग्राम)
हेही पाहा- ‘शक्तिमान’ परत आला, ट्रोलही झाला; मुकेश खन्ना यांच्याबरोबर नेमकं घडलं काय?, चित्रपटात कोण साकारणार सुपरहिरोची भूमिका, म्हणाले…

बापरे! मुंबई लोकलच्या महिला डब्यात धक्कादायक प्रकार; पोलीस असूनही घडलं भयंकर, VIDEO पाहून धडकी भरेल