-
हटके स्टायलिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या तापसी पन्नूने इन्स्टाग्रामवर कॉटनच्या फॅन्सी साडीतले भन्नाट फोटो शेअर केले आहेत.
-
तिच्या नव्या फोटोशूटमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस दिसतेय.
-
Painting The Town Rani Pink असं कॅप्शन तिने दिलं आहे.
-
साड्यांचे वेगवेगळे प्रकार सध्या फॅशन इंडस्ट्रिटमध्ये येत असतात. त्यात तापसीने नेसलेल्या साडीचीही आता भर पडली आहे.
-
तिच्या राणी रंगाच्या साडीत ती अत्यंत खुलून दिसतेय.
-
तिचा नुकताच फिर आयी हसीन दिलरुबा हा चित्रपट आला होता.
-
या चित्रपटातही तिने जबरदस्त काम केलंय.
-
तापसीने आता एक नवं वेन्चरही सुरू केलं आहे.
-
तिने जनरेशन झेड आणि मिलिअन्ससाठी स्वीस ब्युटी क्रेझ नावाचं मेकअप कलेक्शन लॉन्च केलंय.
-
तापसी पन्नू कोणत्याही लूकमध्ये सुंदर दिसते.
-
तिने पोस्ट केलेल्या फोटोंवर कमेंटचा पाऊस पडला आहे.
-
सर्व फोटो – तापसी पन्नू/Instagram
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”