-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली श्वेता म्हणजेच अभिनेत्री अनघा अतुल नेहमी चर्चेत असते.
-
अनघा अतुल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी आपल्या आगामी कामाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल पोस्ट शेअर करत असते.
-
लवकरच अनघाचा सख्खा भाऊ अखिलेश भगरे बोहल्यावर चढणार आहे.
-
अखिलेशच्या लग्नामुळे सध्या भगरे कुटुंबात लग्नाची धामधूम सुरू आहे. लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे.
-
नुकताच अखिलेश भगरेचा ग्रहयज्ञ कार्यक्रम पार पडला.
-
भावाच्या ग्रहयज्ञ कार्यक्रमासाठी अनघा अतुलने खास लूक केला होता.
-
अनघाने निळ्या रंगाची साडी नेसली होती; ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.
-
निळ्या रंगाच्या साडीवर अनघाने मोजकीच ज्वेलरी घातली होती.
-
अनघाच्या डायमंड नथीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ( सर्व फोटो सौजन्य – अनला अतुल इन्स्टाग्राम )

ट्रेनमध्येच कपल झालं बेभान; अश्लील चाळे करत अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल