-
करीना कपूर खान, कियारा अडवाणी आणि सुहाना खान मुंबईच्या जिओ वर्ल्ड प्लाझा येथे त्यांच्या ब्युटी ब्रँड Tira च्या कार्यक्रमासाठी एकत्र आल्या होत्या. या कार्यक्रमात विविध हटके स्टाईलमध्ये अनेकजण दिसले. (Photo: tirabeauty/Instagram)
-
करीना कपूर, कियारा अडवाणी, सुहाना खान या ऑनलाइन ब्युटी प्लॅटफॉर्मच्या ब्रँड ॲम्बेसेडर आहेत. (Photo: tirabeauty/Instagram)
-
ऑफ-शोल्डर काळ्या रंगाच्या पोशाखात करीना कपूर नेहमीप्रमाणेच अतिशय सुंदर दिसत होती. (Photo: tirabeauty/Instagram)
-
तिचे सोलो फोटो शेअर करताना बेबोने कॅप्शनमध्ये लिहिले, “Date night in vintage Yves Saint Laurent 2002, by Tom Ford.” (Photo: tirabeauty/Instagram)
-
तर कियारा अडवाणीने लाल रंगाचा ब्लेझर ड्रेस परिधान केला होता, या ड्रेसच्या स्लीव्हजवर गुलाबाचे स्वरूप होते. (Photo: tirabeauty/Instagram)
-
शाहरुख खान आणि गौरी खानची मुलगी सुहाना खान निळ्या रंगाच्या पॅन्टसूटमध्ये दिसली. (Photo: tirabeauty/Instagram)
-
सुहाना खानने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक क्लिप शेअर केली आणि लिहिले, “Spotted at the Tira peach carpet.” (फोटो: सुहाना खान/इन्स्टाग्राम)
-
नीता अंबानी देखील जिओ वर्ल्ड प्लाझा येथे त्यांची मुलगी ईशा अंबानीला व्यावसायात पाठिंबा दर्शवताना दिसल्या . (Photo: tirabeauty/Instagram)
-
शाहीद कपूर आणि मीरा राजपूत या कार्यक्रमाला उपस्थित होते. (Photo: tirabeauty/Instagram)
-
राजकुमार राव त्याची पत्नी पत्रलेखासोबत दिसला. (Photo: tirabeauty/Instagram)
-
नीलम कोठारी, सीमा सजदेह या बॉलीवूडच्या पत्नींचे शानदार लूक या कार्यक्रमात दिसले. (Photo: tirabeauty/Instagram)
-
महीप कपूर काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. (Photo: tirabeauty/Instagram)
-
शालिनी पासीही या कार्यक्रमात सहभागी झाली होती. (Photo: tirabeauty/Instagram)
-
तृप्ती डिमरी लाल रंगामध्ये खूप हॉट दिसत होती. (Photo: tirabeauty/Instagram)
-
अर्जुन कपूर एकदम हटके दिसत होता. (Photo: tirabeauty/Instagram)
-
ऑरीने या कार्यक्रमात अशी पोझ दिली. (Photo: tirabeauty/Instagram)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”