-
बॉलीवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया तिच्या लुक्समुळे नेहमी चर्चेत असते.
-
अभिनेत्री खूपच सुंदर दिसते. तिने आतापर्यंत विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.
-
तमन्नाच्या अभिनयावर तिच्या चाहत्यांचे खूप प्रेम आहे.
-
दरम्यान अभिनेत्री विविध दर्जेदार फोटोशूट्स करत असते. तिच्या कमाल फोटोंमुळे ती प्रसिद्धी झोतात असते.
-
अभिनेत्रीने नुकतेच तिचे नवे फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्येही अभिनेत्री अतिशय हॉट दिसत आहे.
-
तिच्या हॉट लूकवर चाहते घायाळ झाले आहेत.
-
या लूकमध्ये अभिनेत्री अतिशय सिंपल पण तितकीच स्टनिंग दिसत आहे.
-
(सर्व फोटो साभार- तमन्ना भाटीया इन्स्टाग्राम)

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ