-
रश्मिका मंदानाने पुष्पा द राईज या २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या सेटवरील आठवणींना उजाळा दिला आहे. खास कॅप्शन्सही तिने या फोटोंना दिले आहेत. पाहूयात तिचे अनसीन फोटो. या सोलो फोटोला अभिनेत्रीने “Srivalli sending you fulllll love!” हे कॅप्शन दिले आहे.
-
अभिनेता अल्लू अर्जूनबरोबरच्या या फोटोला रश्मिकाने “#throwback to Your Pushpa and Srivalli from Russia” हे कॅप्शन दिले आहे.
-
तर चित्रपटाचे दिग्दर्शक सुकुमार यांच्याबरोबर क्लिक केलेल्या या फोटोला रश्मिकाने “The genius and the brains of Pushpa the rise and Pushpa the rule!” हे कॅप्शन दिले आहे.
-
पुष्पा चित्रपटाच्या टीमबरोबर क्लिक केलेला हा फोटोही अभिनेत्रीने शेअर केला आहे. या फोटोला “The only photo I have of the Pushpa gang!” असे कॅप्शन तिने दिले आहे.
-
हा रश्मिकाचा लूक टेस्टमधील पहिला फोटो आहे. तिने याबद्दल या फोटोच्या “A bit from the first look test” या कॅप्शनमध्ये ते सांगितले आहे.
-
सामी या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या गाण्याच्या चित्रिकरणादरम्यानचा हा फोटो रश्मिका मंदानाने शेअर करताना “My girls in Saami song !! my god! What a rage saami was!” हे कॅप्शन दिले आहे.
-
दरम्यान मेकअप आणि आऊटफिट्सबद्दलही तिने या फोटोंमध्ये सांगितले आहे, तिने लिहिले की “Srivalli hair and makeup and costumes can be their own fashion line!”
-
या खास फोटोला अभिनेत्रीने “seeing if Srivalli should have different eyes or no.. and we ended up not using the black lens and going with my natural eye colour” हे कॅप्शन दिले आहे.
-
अल्लू अर्जूनबरोबरचा आणखी एक फोटो शेअर करताना रश्मिकाने लिहिले “so happy with what we’d created!”
-
श्रीवल्ली या पात्राला साकारण्यासाठी अभिनेत्रीने तिरुपतीला जाऊन त्यावर अभ्यास केला होता, याबद्दल व्यक्त होताना तिने लिहिले की “Going to Tirupati and doing research for the character.. Srivalli began here, Srivalli actually began in Tirupati!”, अभिनेत्रीने शेअर केलेले हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान पुष्पा आणि श्रीवल्लीची केमिस्ट्री पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी त्यांचे चाहते पुष्पा २ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. (Photos Source : Rashmika Mandana/Instagram)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य