-
अंजाम पथिरा
हा क्राईम थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये प्रत्येक वळणावर सस्पेन्स वाढत जातो. या सिनेमाचे हिंदी डब व्हर्जन जिओ सिनेमावर पाहता येईल. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
कोरोना पेपर्स
या सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. हा चित्रपट हिंदीमध्ये Disney+ Hotstar वर उपलब्ध आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
गोलम
हा चित्रपट हिंदीत प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
जोसेफ
सस्पेन्स आणि भावनांनी भरलेल्या या चित्रपटात एका निवृत्त पोलिसाची कथा दाखवण्यात आली आहे. हा तुम्ही Disney+ Hotstar वर हिंदीत पाहू शकता. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
कासारगोल्ड
हा चित्रपट त्याच्या गहन सस्पेन्स आणि रोमांचक ट्विस्टसाठी ओळखला जातो. तो नेटफ्लिक्सवर हिंदीमध्ये पाहता येईल. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
कुरुथी
धर्म, समाज आणि मानवता या प्रश्नांवर आधारित हा चित्रपट थ्रिलरसोबतच सखोल विचार मांडतो. प्राइम व्हिडीओवर तो हिंदीमध्ये पाहता येईल.(चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
ऑपरेशन जावा
हा चित्रपट सायबर क्राईमवर आधारित असून रोमांचक घटनांनी भरलेला आहे. तो Zee5 वर हिंदीत उपलब्ध आहे.(चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
पुलीमडा
हा मल्याळम थ्रिलर तुम्हाला एक वेगळा अनुभव देईल. उत्तम दिग्दर्शन आणि अभिनयाने सजलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर हिंदीत उपलब्ध आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) -
टर्बो
हा मामूटी स्टारर चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलचा उत्तम मिलाफ आहे. कथा तुम्हाला शेवटपर्यंत गुंतवून ठेवेल. हा चित्रपट हिंदीमध्ये Zee5 वर उपलब्ध आहे. (चित्रपटातून स्क्रीनशॉट) )

शिक्षक भरती घोटाळ्यातील शाळांची यादी ‘लोकसत्ता’कडे….यात तुमच्या गावातील शाळा तर नाही…?