-
प्राजक्ता माळी गेल्या २ महिन्यांत फुलवंती चित्रपटामुळे बरीच चर्चेत आहे.
-
तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
-
हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित झाला होता.
-
तरीही अजूनही काही थिएटर्समध्ये हा चित्रपट उपलब्ध आहे.
-
दरम्यान प्राजक्ता माळीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर चित्रपटामधील नृत्य अदाकारीचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ता खूप सुंदर दिसत आहे.
-
सहकलाकारही तिच्याबरोबर दिसत आहेत. दरम्यान या फोटोंवर अनेक चाहत्यांनी रेड हर्ट इमोजी कमेंट केले आहेत.
-
दरम्यान या चित्रपटाची चर्चा प्राजक्ताचे अप्रतिम नृत्य आणि बहारदार संगितामुळेही झाली आहे.
-
(सर्व फोटो साभार- प्राजक्ता माळी इन्स्टाग्राम)

५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?