-
बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं.
-
करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं.
-
लग्नानंतर काही वर्षे अभिनेत्री अमेरिकेला स्थायिक झाली होती.
-
माधुरी व डॉ. श्रीराम नेने यांना दोन मुलं आहेत.
-
अभिनेत्रीने १७ मार्च २००३ मध्ये तिचा मोठा मुलगा अरिन नेने याला जन्म दिला.
-
अरिने त्याचं पदवी शिक्षण कॅलिफोर्निया विद्यापीठातून पूर्ण केलं आहे.
-
तर, रायनचा जन्म २००५ मध्ये झाला.
-
डॉ. नेनेंनी नुकतंच बालदिनाचं औचित्य साधत आपल्या दोन्ही मुलांचे व कुटुंबाबरोबरचे Unseen फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
नेने कुटुंबात माधुरी, तिचे पती, दोन मुलं आणि सासू-सासरे असे सगळे एकत्र राहतात. ( फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित व डॉ. श्रीराम नेने इन्स्टाग्राम )

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”