-
बॉलीवूडच्या सर्वोत्कृष्ट डान्सर्सपैकी एक नोरा फतेही तिच्या लूकने नेहमी चर्चेत असते. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)
-
उत्तम डान्सर असण्यासोबतच नोरा फतेही एक अप्रतिम अभिनेत्रीही आहे. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)
-
अभिनेत्रीने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात तिने साडी नेसली आहे. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)
-
नोरा फतेहीने मटका चित्रपटाच्या सेटवरील हा साडीचा लूक शेअर केला आहे. साडी नेसल्यावर नोराचं सौंदर्य आणखीन खुललं आहे. नोरा फतेही/इन्स्टा)
-
अभिनेत्रीने एक साधी पिवळ्या रंगाची साडी परिधान केली. याबरोबर तिने फ्लोरल प्रिंटेड ब्लाउज घातला आहे. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)
-
तर हा नेकलेस नोरा फतेहीच्या लूकमधील आकर्षण वाढवत आहे. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)
-
अभिनेत्रीने हेअर स्टाइल, कानातले, काळी बिंदी, ग्लॅम मेकअप आणि ग्लॉसी लिपस्टिकसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)
-
नोरा फतेहीच्या या लूकवर चाहतेही प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि भरभरून कौतुक करत आहेत. (फोटो: नोरा फतेही/इन्स्टा)
२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार