-
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायिका कार्तिकी गायकवाड (Kartiki Gaikwad) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ (Sa Re Ga Ma Pa Lil Champs) या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या कार्तिकीला घरातूनच गाण्याचा वारसा लाभलेला आहे.
-
कार्तिकीने नुकतेच नवऱ्याबरोबर वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट (Western Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी कार्तिकीने काळ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड टॉप (Black Floral Print Top) आणि पॅण्ट (Pant) परिधान केली आहे.
-
कार्तिकीचा नवरा रोनित पिसेने (Ronit Pise) फोटोशूटसाठी शर्ट आणि डेनिम जीन्स (Shirt And Denim Jeans) परिधान केली आहे.
-
कार्तिकीच्या या फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘Lovely Pictures!’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
लग्नानंतर चार वर्षानंतर कार्तिकी व रोनितने गोड बातमी (Good News) दिली.
-
१४ मे २०२४ रोजी कार्तिकीने गोंडस बाळाला (Baby Boy) जन्म दिला.
-
(सर्व फोटो सौजन्य : कार्तिकी गायकवाड/इन्स्टाग्राम)
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश