-
झी मराठी वाहिनीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ (Savalyachi Janu Savali) ही नवी मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत.
-
या मालिकेची कथा सावली या आळंदीमध्ये (Alandi) राहणाऱ्या, रंग रूपाने साधारण पण गुणांनी असाधारण असणाऱ्या मुलीची आहे.
-
‘कोठारे व्हिजन’ची ही मालिका असून महेश कोठारे (Mahesh Kothare) आणि आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) निर्माते आहेत.
-
या मालिकेत अभिनेत्री प्राप्ती रेडकर (Prapti Redkar) ‘सावली’ची भूमिका साकारत आहे.
-
प्राप्तीने नुकतेच नऊवारी साडीत खास फोटोशूट (Nauvari Saree Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राप्तीने पोपटी रंगाची पैठणी नऊवारी साडी (Parrot Green Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर प्राप्तीने ठूशी, मोहनमाळ आणि नथ अशा दागिन्यांचा (Traditional Jewellery) साज केला आहे.
-
प्राप्तीने याआधी ‘कलर्स मराठी’च्या सखी सावली’ (Kavyaanjali – Sakhi Saavali) या मालिकेत काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राप्ती रेडकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : नवऱ्याबरोबर कार्तिकी गायकवाडचं वेस्टर्न लूकमध्ये फोटोशूट)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती