-
दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया डिसेंबरमध्ये लग्न करणार आहे. ती सध्या तिच्या लग्नाची तयारी करत आहे. तिच्या लग्नाच्या काही आठवड्यांपूर्वी तिने तिच्या मैत्रीणींबरोबर थायलंडच्या फुकेतमध्ये बॅचलोरेट ट्रिप केली आहे. खुशी कपूर आणि इम्तियाज अली यांची मुलगी इदा अली देखील या सर्व मुलींच्या सहलीत सहभागी झाली होती आणि हे फोटो त्यांनी आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo: Aaliyah Kashyap/Instagram)
-
आलिया कश्यपने तिच्या बॅचलरेटमधील फोटो शेअर केले आहे. (Photo: Aaliyah Kashyap/Instagram)
-
एक रील शेअर करत आलियाने कॅप्शन दिले आहे, “girlhood” (Photo: Aaliyah Kashyap/Instagram)
-
या फोटोमध्ये आलियाने नेकलेस घातला आहे. हाच नेकलेस ती लग्नात घालणार आहे. (Photo: Sakshi Shivdasani/Instagram)
-
“Boat day w the best gals”, असे कॅप्शन आलियाने या फोटोला दिले आहे. (Photo: Aaliyah Kashyap/Instagram)
-
आर्चीज फेम अभिनेत्री खुशी कपूरनेही इन्स्टाग्रामवर या सहलीतील त्यांच्या गर्ल गँगबरोबरचे फोटो शेअर केले आहेत. (Photo: Khushi Kapoor/Instagram)
-
हे फोटो शेअर करताना खुशीने इमोजी वापरले आहेत. (Photo: Khushi Kapoor/Instagram)
-
खुशी कपूर स्टायलिश गुलाबी बीचवेअरमध्ये दिसतेय. (Photo: Khushi Kapoor/Instagram)
-
आलियाच्या थायलंडमधील बॅचलोरेट पार्टीला मुस्कान चनाना आणि इन्फ्लुएन्सर साक्षी शिवदासानी आणि करीमा बॅरी यांनी जॉइन केले होते. (Photo: Khushi Kapoor/Instagram)
-
आलिया कश्यपच्या बॅचलोरेटमध्ये ‘No Boys Allowed’ पॉलिसी होती. (Photo: Khushi Kapoor/Instagram)
-
करीमा बॅरीनेही काही फोटो शेअर केले आहेत, तिने या फोटोंना “Just gals being gals,” असं कॅप्शन दिलंय. (Photo: Kareema Barry/Instagram)
-
इम्तियाज अलीची मुलगी इदा अलीनेही काही फोटो शेअर केले आहेत. (Photo: Ida Ali/Instagram)
-
हे सर्व फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. (Photo: Ida Ali/Instagram)
-
दरम्यान, चित्रपट निर्माता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपने २०२३ मध्ये तिचा दीर्घकाळचा प्रियकर शेन ग्रेगोईरशी साखरपुडा केला आहे. (Photo: Ida Ali/Instagram)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”