-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवरील प्रचंड लोकप्रिय कार्यक्रम आहे.
-
या कार्यक्रमातील विनोदवीरांनी त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवले.
-
अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात काम करत आहे.
-
शिवालीला तिचे चाहते ‘कल्याणची चुलबुली’ (Kalyanchi Chulbuli) या नावाने देखील ओळखतात.
-
शिवालीने इन्स्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो (Pink Saree Photos) शेअर केले आहेत.
-
‘आँखों की गुस्ताख़ियाँ माफ़ हो !’ असे कॅप्शन शिवालीने गुलाबी साडीतील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री ईशा डेने (Esha Dey) शिवालीच्या फोटोंवर ‘Ufffff’ अशी कमेंट केली आहे.
-
१५ नोव्हेंबर रोजी शिवालीचा ‘पाणीपुरी’ (PaniPuri Movie) हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती