-
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) सध्या चर्चेत आहे.
-
रिंकूने इन्स्टाग्रामवर जांभळ्या रंगाच्या पैठणी साडीतील (Purple Paithani Saree) फोटो शेअर केले आहेत.
-
पैठणी साडीतील लूकवर रिंकूने बांगड्या, हार आणि नथ परिधान करत शृंगार (Jewellery) केला आहे.
-
रिंकूने साडीतील लूकवर हलका मेकअप (Makeup) करत केसांची बन हेअरस्टाईल (HairStyle) फुलांचा गजरा माळला आहे.
-
रिंकूने पैठणी साडीतील फोटोंना ‘शृंगार’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) रिंकूच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातून रिंकूने कलाविश्वात पदार्पण केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती