-
बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाने वाहवा मिळवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्राला तिचे जुने दिवस आठवले आहेत. (Photo: Priyanka Chopra/Instagram)
-
सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर करताना अभिनेत्रीने म्हटले आहे की, नेहमी सोबत राहणाऱ्या चांगल्या लोकांबरोबर तिच्या काही जुन्या आठवणी आहेत. (Photo: Priyanka Chopra/Instagram)
-
दरम्यान, प्रियांका चोप्राने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या अली अब्बास जफरच्या गुंडे चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो डंप शेअर केला आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग देखील होते. (Photo: Priyanka Chopra/Instagram)
-
प्रियांका चोप्राने शेअर केलेले हे फोटो २०१३ मधील गुंडेच्या सेटवरील आहेत. (Photo: Priyanka Chopra/Instagram)
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री वेगवेगळ्या लूकमध्ये खूपच स्टनिंग दिसत आहे. (Photo: Priyanka Chopra/Instagram)
-
हा फोटो गुंडे चित्रपटातील ‘तुने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी’ या लोकप्रिय गाण्यातील आहे. (Photo: Priyanka Chopra/Instagram)
-
या फोटोमध्ये रणवीर सिंग पडद्याआड लपून मस्ती करताना दिसत आहे. (Photo: Priyanka Chopra/Instagram)
-
हे सर्व फोटो शेअर करताना प्रियंका चोप्राने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, मी माझ्या फोनमध्ये पाहत होते आणि हे फोटो माझ्यासमोर आले. सर्व आठवणी जाग्या झाल्या. (Photo: Priyanka Chopra/Instagram)
-
तिने पुढे लिहिले One of the most fun jobs ever! Incredible locations, the most fun cast and crew and the lovely @aliabbaszafar who brought us together. (Photo: Priyanka Chopra/Instagram)
-
Good memories are made by good people. असं कॅप्शन लिहून प्रियांकाने अर्जून कपूर आणि रणवीर सिंगला या पोस्टमध्ये मेंशन केलं आहे. (Photo: Priyanka Chopra/Instagram)
Circa 2013हेही पाहा – अनुराग कश्यपची लेक आलिया लग्नात घालणार ‘हा’ सुंदर नेकलेस; थायलंडमधील बॅचलर ट्रिपचे फोटो व्हायरल, मैत्रीण खुशी कपूरनेही शेअर केले खास क्षण

प्रिया बापट अन् उमेश कामतने घेतलं नवीन घर! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिली आनंदाची बातमी, शेअर केले सुंदर फोटो…