-
मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
-
तिने अलीकडेच काही नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
हे फोटो तिच्या आसाममध्ये केलेल्या प्रवासाचे आहेत.
-
अभिनेत्री या प्रवासात भक्तीत तल्लीन झालेली दिसली.
-
तिने आसाममधील महा मृत्यूंजय मंदिरात जाऊन दर्शन घेतले आहे.
-
यावेळी तिने मंदिराच्या आवारातील फोटोही क्लिक केले आहेत.
-
आसाममधील या खास प्रवासात तिने आणखी एका प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेतले आहे.
-
कामाख्या देवीच्या मंदिरात जाऊन भाग्यश्री नतमस्तक झाली आहे.
-
दोन दिवसांच्या या सफरीमध्ये तिने पहिल्या दिवशी महा मृत्यूंजय मंदिरात दर्शन घेतले तर दुसऱ्या दिवशी कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- भाग्यश्री मोटे इन्स्टाग्राम)
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख