-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे (Abhidnya Bhave) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वी अभिज्ञाच्या घरी सत्यनारायण पूजेचे (Satyanarayana Pooja) आयोजन करण्यात आले होते.
-
सत्यनारायणाची महापूजा हे मुळात काम्य व्रत आहे.
-
सत्यनारायण पूजेनिमित्त अभिज्ञाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिच्या घराची झलक (Home Tour) पाहायला मिळत आहे.
-
अभिज्ञा व मैहुल पैने (Mehul Pai) घर अतिशय सुंदररीत्या सजवले (Home Decor) आहे.
-
अभिज्ञाने सत्यनारायण पूजेनिमित्त राखाडी रंगाची साडी (Grey Saree) नेसली होती.
-
या फोटोंना अभिज्ञाने ‘जय जय दिन दयाळा सत्यनारायण देवा’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
६ जानेवारी २०२१ अभिज्ञाने मैहुलबरोबर लग्नगाठ (Wedding Ceremony) बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिज्ञा भावे/इन्स्टाग्राम)

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात