-
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिसने (Mrunal Dusanis) व्यवसाय क्षेत्रात पदार्पण (New Business) केले आहे.
-
मृणालने पती नीरज मोरेबरोबर (Neeraj More) नवं रेस्टॉरंट (Restaurant) सुरू केले आहे.
-
अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने (Sharmishtha Raut) इन्स्टाग्रामवर मृणालच्या रेस्टॉरंटमधील काही फोटो शेअर केले आहेत.
-
मृणाल व नीरजच्या रेस्टॉरंटचं नाव ‘बेली लाफ्स’ (Belly Laughs) असे आहे.
-
‘बेली लाफ्स’ हे रेस्टॉरंट ठाण्यातील घोडबंदर (Thane Ghodbunder) येथील हिरानंदानी ईस्टेटमध्ये (Hiranandani Estate) आहे.
-
शर्मिष्ठाबरोबर अनेक मराठी कलाकार (Marathi Actors) मृणालच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते.
-
२०१६ साली मृणालने नीरजबरोबर लग्नगाठ (Wedding) बांधली. लग्नानंतर काही वर्षांनी ती नवऱ्याबरोबर अमेरिकेला (America) राहायला गेली होती.
-
मृणाल व नीरजला नुर्वी (Nurvi) नावाची गोंडस मुलगी सुद्धा आहे.
-
मृणाल गेल्या ४ वर्षांपासून कलाविश्वापासून (Marathi Industry) दूर होती.
-
मृणाल लवकरच स्टार प्रवाहच्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ (Lagna Nantar Hoilch Prem) या मालिकेतून पुनरागमन करणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल दुसानिस/इन्स्टाग्राम)

Khokya Bhosale Arrested : सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात