-
स्टार प्रवाहवरील ‘मुरांबा’ (Muramba) या मालिकेला प्रेक्षकांचा खूप उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
काही महिन्यांपूर्वी या मालिकेने ८०० भागांचा टप्पा (800 Episode) केला पार आहे.
-
या मालिकेत ‘रमा’ची भुमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी मुंढेकर (Shivani Mundhekar) मुळची कराडची (Karad).
-
इंजिनिअरिंगचं (Engineering) शिक्षण पूर्ण केलेल्या शिवानीला लहानपणापासूनच अभिनयाची (Acting) आवड आहे.
-
कॉलेजमध्येही (College) शिवानी वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायची.
-
सोशल मीडियावरही (Social Media) शिवानी खूपच सक्रिय असते.
-
‘मुरांबा’ ही शिवानीची पहिलीच मालिका (TV Serial) आहे.
-
अभिनयातच करिअर करण्याचे शिवानीचे स्वप्न या मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी मुंढेकर/इन्स्टाग्राम)
सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात